Abroad Tourism : पुणेकरांची परदेशवारी सुसाट! पारपत्राचे पाच वर्षांत दुप्पट अर्ज, बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक

शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी परदेशवारी करणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली.
abroad trip

abroad trip

sakal

Updated on

पुणे - शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी परदेशवारी करणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली असून, पारपत्रासाठी (पासपोर्ट) येणाऱ्या अर्जांचा आकडा आता थेट दुप्पट झाला आहे.

एकीकडे ही संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशा प्रवृत्तींविरुद्ध आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय पारपत्र अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com