पुणे - पुण्यात जे घडतं त्याची चर्चा जगात असते, उगीच म्हणत नाहीत पुणे तिथे काय उणे... आता अशाच एका आंदोलनाची चर्चा शहरात चविणे चर्चीली जातं आहे. पुण्यात पिंडाला कावळ्या ऐवजी अगोदर कबुतर शिवतंय म्हणून एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक अनोख आंदोलन केलंय.