Manchar News : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवा; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलीप वळसे पाटील यांची मागणी

आंबेगाव, जुन्नर, खेड, संगमनेर तसेच उत्तर-पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच मार्गी लागावा.
dilip walse patil and ashwini vaishnav

dilip walse patil and ashwini vaishnav

sakal

Updated on

मंचर - खोडद (ता. जुन्नर) येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) या जागतिक स्तरावरील संशोधन प्रकल्पाचे महत्त्व अबाधित राखून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी शक्य असल्याने तज्ज्ञांच्या मतांचा विचार करून चाकण-खेड-आंबेगाव-जुन्नर-संगमनेर-नाशिक हा मूळ रेल्वे मार्ग कायम ठेवावा, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Hadapsar Rail Traffic Changes 42 Trains Cancelled And 25 Diverted During 15 Day Mega Infrastructure Block
“No injustice to farmers’ rightful water,” says Walse Patil
Strawberry Cultivation
Adhalrao Patil Opposes Change in Pune Nashik Railway Route and Supports All Party Protest for Development of Rural Areas
Marathi News Esakal
www.esakal.com