Pune Air Pollution : पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावतेय; महापालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे.
pune Air Pollution

pune Air Pollution

sakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने ‘मध्यम’ (१०१-२००) ते ‘खराब’ (२०१-३००) श्रेणीत नोंदवला जात आहे. असे असतानाही महापालिकेकडून ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (जीआरएपी) अंतर्गत आवश्यक उपाययोजना राबविल्या जात नसल्याने पर्यावरणतज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com