cm devendra fadnavis and girija oak
sakal
पुणे - पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’ अशा संपूर्ण महानगर क्षेत्राचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या याचा विचार करून ‘पुणे ग्रोथ हब’ची संकल्पना मांडली आहे. राज्याचे सकल उत्पन्न (जीडीपी) ५८० बिलियन डॉलर असून, त्यामध्ये पुण्याचा वाटा ७० बिलियन डॉलर आहे. परंतु शहराची क्षमता २८० बिलियन डॉलरपर्यंत आहे.