Pune News: कर्जाची हमी घेण्यास सरकारची मान्यता; पुरंदर विमानतळ; शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत कार्यवाही

Land Acquisition and Farmer Compensation Process: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कर्ज घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक भूसंपादनापोटी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची थकहमी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुढील वर्षभराच्या कालावधीसाठी ही थकहमी वैध राहणार आहे. त्यामुळे या मुदतीच्या आत कर्ज घेऊन भूसंपादन करणे आणि त्यापोटी शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत कार्यवाही करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com