kaldara tambademala work
sakal
मंचर - आदर्शगाव तांबडेमळा (ता.आंबेगाव) येथील काळदरा पाझर तलावातून होणारी पाण्याची गळती थांबविण्यासाठी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून ४५ लाख ६० हजार ७५९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून, यामुळे शासनाचा निधी वाया जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त के ली आहे.