
Quick-Thinking Citizens and Firefighters Save the Day as Car Catches Fire on Mulshi Road.
Sakal
पुणे : मुळशी रस्त्यावरील भुकूम बस थांब्याजवळ शुक्रवारी (ता. १७) सकाळी झालेल्या अपघातात मोटारीच्या बॉनेटला आग लागली. अपघातात मोटारचालक किरकोळ जखमी झाला असून, नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.