Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड यांच्या घरगुती हिंसाचार प्रकरणात आरोपी करण्यात आलेले रघुनाथ राजाराम येमूल यांची मुंबई उच्च न्यायालयाने केली संपूर्ण निर्दोष मुक्तता.
Raghunath Yemul

Raghunath Yemul

sakal

Updated on

पुणे - पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड यांच्या घरगुती हिंसाचार प्रकरणात आरोपी करण्यात आलेले रघुनाथ राजाराम येमूल यांची मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकलपीठाने १७ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या आदेशात महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत येमूल यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com