

डाळिंबाला
६४४ क्रेट्स आवक
राहाता ः येथील बाजार समितीच्या आवारात डाळिंबाचे लिलाव झाले. डाळिंबाच्या ६४४ क्रेट्स आवक झाली. डाळिंबाला सर्वाधिक २०५ किलोचा भाव मिळाला. डाळिंबाचे प्रतवारीनुसार किलोचे भाव ः एक डाळिंब ः १६१ ते २०५, दोन नंबर डाळिंब ः १०६ ते १६०, तीन नंबर डाळिंब ः ४६ ते १०५, चार नंबर डाळिंब ः १० ते ४५.
---------
राहात्यात कांद्याला
१४०० रुपयांचा भाव
राहाता ः येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या ८९६४ गोण्यांची आवक झाली. कांद्याला १४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कांद्याचे प्रतवारीनुसार क्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः ११०० ते १४००, दोन नंबर कांदा ः ८०० ते १०५०, तीन नंबर कांदा ः ४०० ते ७५०, गोल्टी कांदा ः ४०० ते ९००, जोड कांदा ः १५० ते ३००.
---------
पारनेरमध्ये कांद्याला
११०० रुपयांचा भाव
पारनेर ः येथील बाजार समितीच्या आवरात रविवार (ता. १०) कांद्याचे लिलाव झाले. एक नंबर कांद्याला ११०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १००० ते ११००, दोन नंबर कांदा ८०० ते ९००, तीन नंबर कांदा ः ५०० ते ७००, चार नंबर कांदा ः २०० ते ४००, गोल्टी कांदा ः ५०० ते ९००, पाच ते दहा वक्कला ः १२०० ते १३०० .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.