Rahul Gandhi: राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी काँग्रेस अडचणीत, ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल... ABVP तक्रारीची गंभीर दखल

Rahul Gandhi Pune Event Controversy : राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यातील सीओईपी हॉस्टेलमधील कथित वादानंतर काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून, काँग्रेसने अभाविपवर गंभीर आरोप केले आहेत.
Congress and ABVP workers amid controversy surrounding the COEP hostel and Rahul Gandhi’s ‘Chhatro Ki Goonj’ programme in Pune.

Congress and ABVP workers amid controversy surrounding the COEP hostel and Rahul Gandhi’s ‘Chhatro Ki Goonj’ programme in Pune.

esakal

Updated on

राहुल गांधींच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात सीओईपी परिसरात झालेल्या कथित गोंधळानंतर शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com