शिष्यवृत्ती परीक्षेत राहुल गांधी माध्यमिक विद्यालयाचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत राहुल गांधी माध्यमिक विद्यालयाचे यश

Published on

राहुल गांधी विद्यालयाचे शिष्यवृत्तीत यश
...........
पंढरपूर : शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेमध्ये कोर्टी (ता. पंढरपूर) येथील राहुल गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये शर्वरी नितीन गंगनमले गुण १४३, श्रीलेका नामदेव करे गुण १२०, प्राची मच्छिंद्र भुसनर गुण ११७, श्रेया समाधान जाधव गुण ११२, प्रणव गणेश गायकवाड गुण ११०, श्रेयश अतुल वाघमारे गुण १०९, ओम राजकुमार गायकवाड गुण १०६, उपासना विजय पवार गुण १०४, अभय सिद्धेश्वर बनसोडे गुण १०२, जयदीप नितीन कुसुंमडे गुण १०१, स्वयम संदीप महाजन गुण १०० यांच्यासह ७० गुण ते १०० गुण प्राप्तमध्ये २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कोंडलकर, सचिव मंगल कोंडलकर, संचालक अभिजित जानकर, राम कोंडलकर, मुख्याध्यापिका पांढरे आदींनी सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com