Pune Crime : वारजे, मुंढवा परिसरात हातभट्टी अड्ड्यांवर छापे; विषारी रसायनांचा साठा जप्त

वारजे माळवाडी आणि केशवनगर (मुंढवा) परिसरात सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दारूसह विषारी रसायनांचा साठा केला जप्त.
Illicit Liquor seized

Illicit Liquor seized

sakal

Updated on

पुणे - वारजे माळवाडी आणि केशवनगर (मुंढवा) परिसरात सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दारूसह विषारी रसायनांचा साठा जप्त केला. हडपसर आणि फुगेवाडीत विषारी दारूमुळे अनेकांचे मृत्यू झाल्यानंतरही हे अड्डे सुरूच होते. हे दोन्ही दारू अड्डे महिलाच चालवत असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com