Pune Crime : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 'कुरकुरे' देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

Pune Railway Station Crime : रेल्वे फलाटावरून अपहरण झालेल्या बालिकेचा पोलिसांनी सहा तासांत शोध लावला. आरोपीने कुरकुरे देण्याचे आमिष दाखवून कृत्यास अंजाम दिला. सीसीटीव्ही फुटेज आणि तत्परतेमुळे नराधम गजाआड झाला असून पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Pune Railway Station Crime

Pune Railway Station Crime

sakal

Updated on

पुणे : कुटुंबीयासोबत फलाटवर झोपलेल्या चार वर्षांच्या मुलीचे कुरकुरे घेऊन देण्याच्या बहाण्याने अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (ता. १७) या प्रकरणी मध्य प्रदेशमधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com