Railway Issue : रेल्वे प्रशासनाची दुट्टपी भूमिका! उत्तर भारतीयांसाठी ‘पायघड्या’; महाराष्ट्रातील गाड्यांसाठी जागा नाही

पुणे स्थानकावर रेल्वे गाड्यांसाठी अपुरी जागा असल्याचे कारण देत, काही गाड्यांचे टर्मिनल बदलण्यात आले.
Railway

Railway

sakal

Updated on

- प्रसाद कानडे

पुणे - पुणे स्थानकावर रेल्वे गाड्यांसाठी अपुरी जागा असल्याचे कारण देत, काही गाड्यांचे टर्मिनल बदलण्यात आले. प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे असले, तरीही रेल्वे प्रशासनाने हडपसर आणि खडकी येथून रेल्वे सोडण्यास सुरुवात केली. यात महाराष्ट्रात धावणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com