Pune Rain : पुणे जिल्ह्यात कोट्यवधींचा फटका

पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) झालेला मुसळधार पाऊस व गारपिटीने विविध पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले.
Agriculture Loss

Agriculture Loss

sakal

Updated on

पुणे - जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) झालेला मुसळधार पाऊस व गारपिटीने विविध पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. अधिक फटका बसलेल्या काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मंगळवारी (ता. ३१) महसूल तसेच कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली, तर भोर तालुक्यात जिल्हा कृषी अधीक्षकांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com