
खडकवासला : खडकवासला धरण साखळीतील चारही प्रमुख धरणांवर मागील १३ तासांत समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. असून, एकूण साठ्यात थोडीशी वाढ झाली आहे. मात्र, टेमघरसारख्या धरणात अजूनही फारसा साठा झालेला नाही, हे चित्र चिंतेत भर टाकणारे आहे. पाणी साठ्यात थोडी देखील वाढ झालेली नाही, टेमघर अजूनही कोरडेच आहे.