Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

Pune Weather : पुण्यात दोन दिवस हलक्या सरींनंतर गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली असून, पुढील दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Pune Rain
Pune RainSakal
Updated on

पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र गुरुवारी (ता. ३) पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून, कमाल तापमानातदेखील मोठी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com