khadakwasla dam watersakal
पुणे
Khadakwasla Dam : खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर कमी; पाणीसाठ्यात किरकोळ वाढ
खडकवासला धरण साखळीत १ ते ९ ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील वाढ ही किरकोळ झाली आहे.
खडकवासला - खडकवासला धरण साखळीत १ ते ९ ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील वाढ ही किरकोळ झाली आहे. चार ऑगस्टपर्यंत पावसाची चांगली नोंद झाली होती, मात्र पाच ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे.
