Uruli Kanchan Rain : उरुळी कांचन येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साठण्याने वाहतुकीला अडथळा

उरुळी कांचन येथे आज सायं. ५ च्या दरम्यान वळवाचा पाऊस झाला. पाणी रस्त्यावरच साठून राहण्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
Uruli Kanchan Rain

Uruli Kanchan Rain

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - आज उरुळी कांचन येथे आज सायं. ५ च्या दरम्यान वळवाचा पाऊस झाला. पाऊस दहा-पंधरा मिनिटे पडला. परंतु, त्याने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इरिगेशन कॉलनी जवळील भागात तसेच चौधरी वस्तीजवळ या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले चेंबरच्या तोंडाला कचरा व गाळ साठल्याने पाणी रस्त्यावरच साठून राहण्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com