कात्रज - अवैध धंदे निकाली काढा, दहशत निर्माण करणाऱ्यांची दहशत मोडीत काढत त्यांची त्याच परिसरातून धिंड काढण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (ता. २३) पोलिसांना दिले. आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.