Raj Thackeray Pune Speech : आग्र्याहून सुटका ते अफजल खान वध; शिवरायांच्या पराक्रमातून काय शिकावे? राज ठाकरेंनी मांडले स्पष्ट मत
Raj Thackeray Pune speech on history importance : राज ठाकरे यांनी पुण्यातील भाषणात इतिहासातून बोध घेण्याचे महत्त्व सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून आजच्या जीवनासाठी मार्गदर्शन मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे : सण-सणावळीच्या निमित्ताने इतिहास केवळ वाचण्यासाठी नसतो, तर त्यातून काय शिकायचे हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील भाषणात केले.