

Rajarshi Shahu Maharaj Jayanti celebration at Samajbhushan Ganpatrao Kalbhor College
Sakal
लोणी काळभोर : येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात थोर समाजसुधारक, रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजयकुमार घोडके होते.