राजेश सुरवसे यांना शिक्षक पुरस्कार प्रदान

राजेश सुरवसे यांना शिक्षक पुरस्कार प्रदान

Published on

SAS26B01147
सोलापूर : जगदीश मंगल कार्यालयात शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आदर्श शिक्षक राजेश सुरवसे यांना पुरस्कार प्रदान करताना राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, मुख्याध्यापक पांडूरंग कानगुडे व अन्य.

राजेश सुरवसे यांना शिक्षक पुरस्कार प्रदान
सासुरे : तुर्कपिंपरी फाटा (ता. बार्शी) येथील माध्यमिक आश्रमशाळतील सहशिक्षक राजेश मधुकर सुरवसे यांना भारती शिक्षक संघटनेचा ‘सावित्री -फातिमा’ गुणवंत शिक्षक पुरस्कार भारती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे इमावचे सहायक संचालक गणेश सोनटक्के, प्राथमिकचे शिक्षण अधिकारी कादर शेख, माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, प्रा. रामदास झोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पांडूरंग कानगुडे, मुख्याध्यापक जयराम मोटे, जिल्हा उपाध्यक्ष शुक्राचार्य ढवण, विजय काशीद, किरण सरकाळे, सुनील गुंड, सुधाकर गायकवाड, मार्केट कमिटी संचालक संजय माळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com