Rajgad fort tourist death
sakal
पुणे
Rajgad Fort : राजगड किल्ल्यावर चढताना बेळगावच्या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू
Rajgad fort tourist death : वेल्हे, राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या 21 वर्षीय नागराज गुरू कोरी याचा हृदय विकारामुळे मृत्यू; मित्रांच्या मदतीने खाली आणला, ग्रामीण रुग्णालयात मृत्यू नोंद, पोलीस तपास सुरू.
वेल्हे : किल्ले राजगड (ता.राजगड)येथे पर्यटनासाठी आलेल्या बेळगाव तालुक्यातील 21 वर्षीय युवकाचा किल्ला चढताना मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. 25 ) रोजी दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

