Rajgad Taluka Satbara : अखेर सातबारा उताऱ्यावरही ‘राजगड तालुका’ नावाची नोंद! महसूल विभागाच्या दप्तरी वेल्हेऐवजी राजगडचा अधिकृत उल्लेख सुरू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्याच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या वेल्हे तालुक्याचे ‘राजगड तालुका’ असे नामकरण झाले.
satbara

satbara

sakal
Updated on: 

वेल्हे, (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्याच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या वेल्हे तालुक्याचे ‘राजगड तालुका’ असे नामकरण झाल्यानंतर आता महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्यावरही राजगड नावाची नोंद सुरू झाली आहे.

Loading content, please wait...