Gambling Raid : शिंदेवाडीतील अवैध सोरट जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा धडक छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, सहा जणांवर गुन्हा

शिंदेवाडीतील अवैध सोरट जुगार अड्ड्यावर छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Gambling Crime

Strategic Enforcement: PI Santosh Jadhav Launches High-Value Raid Post Assuming Charge

esakal
Updated on

खेड शिवापूर : शिंदेवाडी (ता.भोर) येथील अवैध सोरट जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. या छाप्यात जुगार साहित्य, मोबाईल फोन आणि वाहनांसह तब्बल ३० लाख ६५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com