

Pune News
sakal
राजगुरुनगर : राजगुरुनगर बस स्थानकामागे राक्षेवाडी हद्दीतील इमारतीमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २१) रात्री घडली. ओंकार कालिदास लेंडवे (वय २१, सध्या रा. राक्षेवाडी, मूळ रा. तरटगाव, जि. सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.