Pune: महिलांना एक रुपयात शासकीय जमीन, महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; बचत गटांना मोठी संधी

Rajmata Jijau Women Empowerment Scheme Announced: राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला बचत गटांना एक रुपयात शासकीय जमीन भाडेपट्ट्याने मिळणार आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, पशुपालनाला चालना मिळावी आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा बसावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय जमिनी महिलांना एक रुपया शुल्क आकारून भाडेपट्ट्याने जमिनी दिल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com