Financial Interception: EOW Pune Takes Over ₹12 Crore Share Market Ponzi Scheme Investigation
sakal
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहर आणि परिसरातील ४६ गुंतवणूकदारांची १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.