Raju Shetti : येरवडा कारागृहातील लॉन्ड्रीसाठी दाखवलेल्या खर्चावर संशय व्यक्त करत राजू शेट्टी यांनी कारागृह विभागातील खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Alleged Irregularities in Prison Purchase Shetti Calls for InvestigationSakal
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात लाँड्री सुविधा सुरू करण्यासाठी एक कोटी १५ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. या खरेदी व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.