Pune Traffic : बहीण-भाऊ अडकले; शहरासह उपनगरांत वाहतूक विस्कळित, पुण्यातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा

Raksha Bandhan Rush : राखीपौर्णिमेनिमित्त पुण्यात झालेल्या सणासुदीच्या आणि औद्योगिक गर्दीमुळे शहरात आणि उपनगरांत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.
Pune Traffic
Pune TrafficSakal
Updated on

पुणे : भावंडांच्या स्नेहबंधनाचा सण असलेल्या राखीपौर्णिमेनिमित्त शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने पुण्यात येण्या-जाण्यासाठीच्या सर्व प्रमुख मार्गांवर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. मध्य भागासह आणि उपनगरांतदेखील मोठी कोंडी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com