

Cultural Milestone: Calligraphy Artist Ramdas Wakchaure Honored at State-Level Calligraphy Conclave
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील ज्येष्ठ अक्षरकलावंत रामदास वाकचौरे यांना राज्यस्तरीय अक्षर संमेलनात प्रतिष्ठेचा “अक्षर गौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.