
सासवड : आचार्य अत्रे राजकारणात नसते तर आपल्याला आणखी साहित्य मिळाले असते आणि त्यांचे साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य श्रेष्ठ आहे आणि राजकारण दुय्यम आहे. आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वात साहित्यिक आणि राजकारणी यांचा संगम होता, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.