

PTD26A06730
रामराव टकले यांचे निधन
पाथर्डी, ता.९ ः हत्राळ येथील रामराव दादाबा टकले यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, दोन मुले, तीन मुली, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. हत्राळ गावचे उपसरपंच तथा खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक परमेश्वर टकले व शेषराव टकले यांचे ते वडील होत. रामराव टकले हे पाडळी सोसायटीचे पाच वर्षे संचालक होते.