

Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Sakal
निरगुडसर : शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे रांजणी शाखेच्या शिवसैनिक,ग्रामस्थांनी रांजणी-कारफाटा (ता.आंबेगाव) येथील राममंदिरात बुधवार (ता.२२) रोजी महाआरती करुन अयोध्या राममंदिरातील भक्तांच्या दान चोरीचा तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा रांजणी शिवसेनेकडुन तीव्र निषेध करण्यात आला.