NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वृत्त फेटाळत शशिकांत शिंदे यांचा आरोप, विरोधी पक्षांची एकजूट ढवळून काढण्यासाठीच अफवांचा खेळ
Shashikant Shinde

Shashikant Shinde has dismissed rumours of the NCP (Sharad Pawar faction) merging with the Congress, calling them politically motivated.

esakal
Updated on

पुणे : "राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रश्‍नच नाही, त्याविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फुटीनंतर अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या चर्चा केवळ विरोधी पक्षांना अस्थिर करण्यासाठी व विरोधी पक्षातील एकसंधता तोडण्यासाठी मुद्दाम पसरविल्या जात आहेत.' असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com