

National Sarpanch Sansad office-bearers Yogesh Patil, Prakash Mahale and Sachin Bangar felicitating Nirgudsar Sarpanch Ravindra Walse Patil following his appointment as Ambegaon taluka president.
Sakal
निरगुडसर : ग्रामविकास,स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका अध्यक्षपदी निरगुडसर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र जनार्दन वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.