

MGV26B15268
मंगळवेढा : श्री संत दामाजी साखर कारखान्याचे संस्थापक रतनचंद शहा यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना शिवानंद पाटील व इतर मान्यवर.
.........
रतनचंद शहा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
........
मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, तथा उपाध्यक्ष रतनचंद शहा यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळावरील पूर्णाकृती पुतळ्यास अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, दयानंद सोनगे, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील यांच्यासह विविध संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी, परिसरातील सभासद, शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.