Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

समाजवादी, पुरोगामी आणि विवेकवादी चळवळीचा प्रभावी आवाज काळाच्या पडद्याआड; डॉ. रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात पोकळी
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.

Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.

Sakal

Updated on

पुणे : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पुण्यात रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या समाजवादी, पुरोगामी आणि वैचारिक चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या पश्‍चात मुलगी, जावई असा परिवार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com