Pune Politics : धंगेकर, बाबर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी गुरुवारी (ता. ३०) शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Ravindra Dhangekar and mahadeo Babar
Ravindra Dhangekar and mahadeo Babarsakal
Updated on

पुणे - काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी गुरुवारी (ता. ३०) शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com