Two Thousand Rupee Notes : दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआय स्वीकारणार

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामधून बंद झाल्या आहेत. परंतु त्या सर्व नोटा आता रिझर्व्ह बँकेच्या सुधारित निर्देशानुसार पोस्ट ऑफिसमार्फत आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत.
Two Thousand Rupee Notes
Two Thousand Rupee Notessakal
Updated on

पुणे : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामधून बंद झाल्या आहेत. परंतु त्या सर्व नोटा आता रिझर्व्ह बँकेच्या सुधारित निर्देशानुसार पोस्ट ऑफिसमार्फत आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे अद्यापही ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असतील, त्यांना ती बदलून घेण्याची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com