pune ganpati visarjan police bandobast
sakal
पुणे/मुंबई - राज्योत्सव म्हणून मान्यता मिळालेल्या आणि देश-विदेशांतही अत्यंत जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची आज (ता. ६) सांगता होणार आहे. लाडक्या गणरायाला दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने निरोप देण्यासाठी राज्यभरातील गणेश मंडळे सज्ज झाली आहेत.