Pune Airport : उड्डाणांना विक्रमाचे ‘पंख’! विमानांची वाहतूक वाढणार; पहिल्यादांच २३५ स्लॉट उपलब्ध

पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षी पुण्याहून सुमारे एक कोटी पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला.
Pune Airport
Pune Airportesakal
Updated on

पुणे - पुणे विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विमानांसाठी २३५ स्लॉट (विमान उड्डाण व उतरण्याची ठरलेली वेळ) उपलब्ध झाले आहेत. उन्हाळी हंगामात प्रशासनाने २२० स्लॉट उपलब्ध केले होते. त्यात आता १५ स्लॉटची भर पडली आहे. पुणे विमानतळ हवाई दलाचे तळ (बेस) असल्याने येथे नागरी विमानांसाठी स्लॉट वाढविणे हे खूप आव्हानात्मक होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com