Pune News : जातवैधता प्रमाणपत्रातील त्रुटींची ऑनलाइन पूर्तता करा; बार्टीचे विद्यार्थ्यांना आवाहन

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आणि जातवैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटींची ऑनलाइन पूर्तता करावी.
Barti

Barti

sakal

Updated on: 

पुणे - शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आणि जातवैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटींची ऑनलाइन पूर्तता करावी, असे आवाहन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’मार्फत (बार्टी) करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories