खडकवासला - पुणे महापालिका शहरातील पाण्याची गळती कमी करून उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्यासाठी, वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात निर्माण होणारी पाण्याची कमतरता टाळण्यासाठी आणि पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे होणाऱ्या महापुराचा धोका कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणार आहे.