

Pune University
esakal
पुणे - दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यापूर्वीच परीक्षा शुल्क आणि अन्य शुल्क भरले आहे, अशा विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी माहिती सादर करण्याच्या सूचना विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिल्या आहेत.