Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

कचरावेचक, मैलावाहक आणि स्वच्छता कामगारांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या ‘महा-डीबीटी’ पोर्टलमधील तांत्रिक अडचणींकडे ‘सकाळ’ने वेधले लक्ष.
Sakal Impact
Sakal Impactesakal
Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - केंद्र सरकारच्या ‘मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने’पासून कचरावेचक, मैलावाहक आणि स्वच्छता कामगारांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या ‘महा-डीबीटी’ पोर्टलमधील तांत्रिक अडचणींकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर अखेर समाजकल्याण विभागाने याबाबत ठोस कार्यवाही सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com