Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २८ वर्षीय फील्ड सर्व्हिस इंजिनिअरच्या कुटुंबाला १ कोटी ४० लाख ६६ हजार २५० रुपये भरपाई देण्याचा दिला आदेश.
MACT

MACT

sakal

Updated on

पुणे - जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २८ वर्षीय फील्ड सर्व्हिस इंजिनिअरच्या कुटुंबाला १ कोटी ४० लाख ६६ हजार २५० रुपये भरपाई देण्याचा आदेश पुणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (एमएसीटी) दिला आहे. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त ट्रकचा विमा नसल्याने ही संपूर्ण रक्कम ट्रकचा मालक आणि चालक यांनी संयुक्तपणे सात टक्के वार्षिक व्याजासह भरावी, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com