Narayangaon News : सात तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! आवर्तनाची प्रतीक्षा संपली; कुकडी डावा कालव्यातुन 5 नोव्हेंबर पासून रब्बीचे आवर्तन

कुकडी प्रकल्प अंतर्गत रब्बी हंगाम आवर्तन नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक झाली.
Yedgaon Dam

Yedgaon Dam

sakal

Updated on: 

नारायणगाव - कुकडी प्रकल्पा अंतर्गत येडगाव धरणातुन कुकडी डावा कालव्यात 5 नोव्हेंबर 2026 पासून रब्बीचे पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कुकडी डावा कालव्यात 35 दिवसात सुमारे 4.3 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com